रयत शिक्षण संस्थेमार्फत ‘शिक्षण सेवक’ पदांच्या 808 जागांसाठी भरती [Rayat Sanstha]
रयत शिक्षण संस्था [Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024] अंतर्गत शिक्षण सेवक (Teachers) पदांच्या 808 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल,अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर मूळ जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे. रयत शिक्षण संस्थेमार्फत ‘शिक्षण सेवक’ पदांच्या 808 जागांसाठी भरती – महत्वाची माहिती … Read more