शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र [City & Industrial Development Corporation of Maharashtra Limited, CIDCO Ltd Recruitment.] मध्ये सहाय्यक स्थापत्य अभियंता (Assistant Civil Engineer) पदांच्या 101 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज कारण्यासाठी अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहा.
शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र अंतर्गत 101 जागांसाठी भरती- महत्वाची माहिती
CIDCO Bharti 2024 – महत्वाची माहिती
ऑनलाइन अर्ज सुरू
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक
19 जानेवारी 2024
20 फेब्रुवारी 2024
CIDCO Bharti 2024. City and Industrial Development Corporation of Maharashtra Ltd., CIDCO Recruitment 2024 (CIDCO Bharti 2024) for 101 Assistant Civil Engineer Posts.
एकूण जागा : 101
RITES Limited Recruitment 2024 – अधिक महिती
पदांचे नाव
सहाय्यक स्थापत्य अभियंता (Assistant Civil Engineer)
शैक्षणिक पात्रता
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी B. E. / B. Tech. (Civil) / पदविका (डिप्लोमा)
सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
वयोमर्यादा: अर्जदाराचे वय (सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरातीची वाचा)
अर्ज पद्धती: ऑनलाईन
परीक्षा शुल्क : –
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2024
वेतन (Pay Scale) : एस – 15 , 41,800/- रुपये ते 1,32,300/- रुपये प्रतिमहिना.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र राज्य.
WEBPORTAL: cidco.maharashtra.gov.in
सिडकोमध्ये लिमिटेड मध्ये सहाय्यक अभियंता पदाच्या 101 जागांसाठी भरती – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
ऑनलाइन अर्ज
जाहिरात पाहा
अधिकृत वेबसाईट
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.
CIDCO Recruitment 2024, करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा
- शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र CIDCO Ltd या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज Official वेबसाईट वर करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अर्ज/फॉर्म करण्यापूर्वी जाहिरात भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचा, अधिकृत वेबसाइटवर जा, Careers – “Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा, अर्ज शुल्क भरा आणि अर्ज जमा SUBMIT करा.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती official ववेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी: शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र [City & Industrial Development Corporation of Maharashtra Limited, CIDCO Ltd.] च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.
इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp Link वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज nmsk.in ला भेट