शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथे 137 जागांसाठी भरती [GMC Dhule] 2024

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथे 137 जागांसाठी भरती [GMC Dhule] 2024 – महत्वाची माहिती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे मध्ये 137 जागांसाठी भरती 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

प्रवेशपत्र

परीक्षेचा निकाल

03 जानेवारी 2023

24 जानेवारी 2024

www.sbhgmcdhule.org – (येथे कळवण्यात येईल)

– (येथे कळवण्यात येईल)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे [Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule] येथे भरती, गट-ड (वर्ग-4) / Group-D (Class-4) या पदांच्या 137 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात पाहा.

एकूण जागा : 137 जागा

अधिक महिती

पदांचे नाव

Laboratory Attendant – प्रयोगशाळा परिचर

शिपाई

पहारेकरी

शवविच्छेदन परिचर

प्राणी गृह परिचर

Clerk

Attendant

सफाईगार

शिंपी

Dental Attendant

Transport Driver

वस्तीगृह सेवक

कक्षसेवक

Medical Record Carrier

न्हावी

धोबी

चौकीदार

Laboratory Attendant

माळी

कक्षसेवक

बाहयरुग्ण विभाग सेवक

सुरक्षारक्षक/पहारेकरी

प्रमुख स्वयंपाकी

सहायक स्वयंपाकी

स्वयंपाकी सेवक

X-Ray Attendant

एकूण जागा

04

09

05

03

01

01

02

26

01

01

01

01

31

02

03

04

03

01

01

09

05

03

04

02

05

03

शैक्षणिक पात्रता : अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा.

वयाची अट : 24 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट])

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹900/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जानेवारी 2024

वेतन (Pay Scale) : १५००० ते ४७६०० रुपये नियमाप्रमाणे.

नोकरी ठिकाण : Dule.

GMC Dhule Recruitment 2024

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

Government Medical College & Hospital, Nagpur Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • GMC Dhule recruitment भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/sbhgmcdec23/ या Official वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • GMC च्या अधिकृत वेबसाइटवर जा, “vacancy” टॅबवर क्लिक करा, “Recruitment Notification” वर क्लिक करा, “Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि अर्ज जमा करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती sbhgmcdhule.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा GMC च्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

Leave a Comment