शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे 680 जागांसाठी भरती [GMC NAGPUR] 2024

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे 680 जागांसाठी भरती [GMC NAGPUR] 2024 – महत्वाची माहिती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर मध्ये 680 जागांसाठी भरती 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

प्रवेशपत्र

परीक्षा दिनांक (Online)

परीक्षेचा निकाल

30 डिसेंबर 2023

20 जानेवारी 2024

https://gmcnagpur.org – (येथे कळवण्यात येईल)

– (येथे कळवण्यात येईल)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर [GMC NAGPUR Recruitment 2024] येथे भरती, गट-ड (वर्ग-4) / Group-D (Class-4) या पदांच्या 680 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात पाहा.

एकूण जागा : 680 जागा

अधिक महिती

पदांचे नाव

गट-ड (वर्ग-4) / Group-D (Class-4): एकूण 680 जागा

शैक्षणिक पात्रता

10वी परीक्षा उत्तीर्ण [मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक]

वयाची अट : 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹900/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2024

वेतन (Pay Scale) : एस-१ : १५००० ते ४७६०० रुपये प्रतिमहिना अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.

निवड प्रक्रिया : ऑनलाइन [Computer Based Test] 200 Marks, 100 Questions.

नोकरी ठिकाण : नागपूर.

GMC Nagpur Recruitment 2024

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

Government Medical College & Hospital, Nagpur Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

Government Medical College & Hospital, Nagpur Recruitment करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • Government Medical College & Hospital, Nagpur Recruitment भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://gmcnagpur.org/vacancy या Official वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • GMC च्या अधिकृत वेबसाइटवर जा, “vacancy” टॅबवर क्लिक करा, “Recruitment Notification” वर क्लिक करा, “Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि अर्ज जमा करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती https://gmcnagpur.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा GMC च्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा (संपर्क क्रमांक: 0712-2522422).

Leave a Comment