महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये विद्युत सहाय्यक पदांच्या 5347 जागांसाठी भरती 2024

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 5347 जागांसाठी भरती 2024 – महत्वाची माहिती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (MAHADISCOM) मध्ये विद्युत सहाय्यक पदांच्या 5347 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख — जानेवारी 2024 (Avaliable soon) आहे.

Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Vacancy 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

प्रवेशपत्र

परीक्षेचा निकाल

जानेवारी 2023

Available Soon..

– (येथे कळवण्यात येईल)

– (येथे कळवण्यात येईल)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Recruitment 2024] मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या 5347 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक (Available Soon). सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात पाहा.

एकूण जागा : 5347 जागा

अधिक महिती

पदांचे नाव

विद्युत सहाय्यक / Electrical Assistant : एकूण 5347 जागा

शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .[मूळ जाहिरात वाचावी]

वयोमर्यादा: 18 वर्षे ते 27 वर्षापर्यंत (मागासवर्गीय/आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील (ई.डब्ल्यू.एस.) – 05 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST [मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : जानेवारी 2024 (Available soon on MAHADISCOM)

वेतन (Pay Scale) : 15000-17000/- नियमानुसार रुपये प्रतिमहिना.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Mahavitaran/Mahadiscom/MSEDCL is a public sector undertaking controlled by the Government of Maharashtra. Maharashtra Sate Electricity Distribution Company Limited Recruitment 2024 (MahaVitaran) Bharti 2024, (Mahadiscom Bharti 2024) for 5347 Vidyut Sahayyak Posts.

“विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन MAHADISCOM अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.

Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Recruitment 2024 – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

Mahavitaran Recruitment करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी हिंगोली या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज www.mahadiscom.in या Official वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • अधिकृत वेबसाइटवर जा, “Recruitment Notification” वर क्लिक करा, “Vidyut Sahayak” लिंकवर क्लिक करा, “Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि अर्ज जमा करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक (Available soon) जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती apprenticeshipindia या वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी: www.mahadiscom.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा Mahavitaran च्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना मूळ जाहिरात पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज nmsk.in ला भेट द्या.

Leave a Comment