म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबई येथे विविध पदांची 13 जागांसाठी भरती

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबई [Municipal Cooperative Bank Ltd, Mumbai] अंतर्गत विविध पदांच्या 13 जागांसाठी भरती जाहिरात जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने 08 फेब्रुवारी 2024 पर्यंत करता येईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर मूळ जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबई येथे विविध पदांची 13 जागांसाठी – महत्वाची माहिती

Municipal Cooperative Bank Ltd Bharti 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

25 जानेवारी 2024

08 फेब्रुवारी 2024

एकूण जागा : 13

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई भरती 2024 – अधिक महिती

पद क्र. / पदांचे नाव

1. सहायक महाव्यवस्थापक (Assistant General Manager)

2. वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager)

3. शाखा व्यवस्थापक (Branch Manager)

4. सहायक व्यवस्थापक (Assistant Manager)

5. टंकलेखक (Typist)

6. लिपिक (Clerk)

एकूण

एकूण जागा

02

02

02

05

01

01

13

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र. 1 सहायक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) – मान्यताप्राप्त विद्यापीठातुन वाणिज्य किंवा अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधर किंवा MBA (फायनान्स) पूर्ण वेळ किंवा आय. सी.डब्ल्यू.ए. किंवा चार्टर्ड अकाऊंटंट CA किंवा कंपनी सेक्रेटरी असावा.
  • पद क्र. 2 वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) मध्ये बॅचलर पदवी किंवा कोणतीही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) किंवा MBA (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) किंवा चार्टर्ड अकाउंटंट CA किंवा ICWA किंवा कंपनी सचिव.
  • पद क्र. 3 शाखा व्यवस्थापक (Branch Manager) – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा (फायनान्स / बँकींग/मार्केटिंग) किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये (फायनान्स/बँकींग/मार्केटिंग) किंवा MBA (फायनान्स/ बँकींग/मार्केटिंग) किंवा चार्टर्ड अकाऊंटंट CA किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा आय.सी.डब्ल्यू.ए. असणे जरूरीचे आहे.
  • पद क्र. 4 सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) – (I) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन वाणिज्य शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये (फायनान्स / बँकींग / मार्केटींग) किंवा MDA (वित्त / बँकींग / मार्केटिंग) असणे. (II) उमेदवार LLB. असल्यास प्राधान्य. (III) उमेदवाराने बँक सेवेत नियुक्त झाल्यानंतर २ वर्षामध्ये एमएस-सीआयटी अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • पद क्र. 5 टंकलेखक (Typist) – कोणत्याही शाखेतुन पदवीधर, इंग्लिश टायपिंग 40/मराठी 30, MS-CIT.
  • पद क्र. 6 लिपिक (Clerk) – मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी.

वयोमर्यादा: अर्जदाराचे वय पद क्र. 1 करीता 55 वर्षापर्यंत व इतर पदांसाठी 43 वर्षापर्यंत.

अर्ज पद्धती: ऑनलाईन

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग Rs. 1000/- + GST (मागासवर्गीय SC / ST : Rs. 500/- + GST)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 फेब्रुवारी 2024

वेतन (Pay Scale) : नियमाप्रमाणे

नोकरी ठिकाण : मुंबई

WEBPORTAL: www.municipalbankmumbai.com

Municipal Cooperative Bank Ltd, Mumbai Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

Municipal Cooperative Bank Ltd Recruitment 2024, करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक या भरतीकरिता अधिकृत वेबसाइट https://www.municipalbankmumbai.com वेबसाईट वर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या, “Career” टॅबवर क्लिक करा, “Recruitment – Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा ,अपेक्षित कागदपत्रे अपलोड करा, ऑनलाइन शुल्क भरा. “सबमिट” बटणावर क्लिक करा अर्ज जमा करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.

अधिक माहितीसाठी: म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इतर नवीन भरतीसाठी, नवीन जाहिरातींच्या निकालांसाठी आणि हॉल टिकिटांसाठी दररोज nmsk.in ला भेट द्या.

Leave a Comment