नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 274 जागांसाठी भरती [NICL Recruitment 2024]

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 274 जागांसाठी भरती 2024 – महत्वाची माहिती

NICL 274 जागांसाठी भरती 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

प्रवेशपत्र

परीक्षेचा निकाल

02 जानेवारी 2023

22 जानेवारी 2024

– (येथे कळवण्यात येईल)

– (येथे कळवण्यात येईल)

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड [National Insurance Company Limited Recruitment 2024] मध्ये Administrative Officer (AO)-Specialist/Generalist या पदांच्या 274 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात पाहा.

एकूण जागा : 274 जागा

अधिक महिती

पदांचे नाव

1. प्रशासकीय अधिकारी (AO)-विशेषज्ञ / Administrative Officer (AO)-Specialist : एकूण 142 जागा

2. प्रशासकीय अधिकारी (AO)-जनरल / Administrative Officer (AO)-Generalist: एकूण 132 जागा

शैक्षणिक पात्रता

1. M.B.B.S / M.D. / M.S. / LLB / LLM / ICAI / ICWA / B.E / B.Tech / M.E. / M.Tech (Comp Science / IT / ऑटोमोबाईल) / MCA / हिंदी / इंग्रजी पदव्युत्तर पदवी

2. 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदवी [SC/ST: 55% गुण]

वयाची अट : अर्जदाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST साठी – 05 वर्षे सूट, OBC साठी – 03 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी – ₹1000/- रुपये [SC/ST/PWD: ₹250/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जानेवारी 2024

वेतन (Pay Scale) : नियमानुसार कृपया मूळ जाहिरात वाचावी.

निवड प्रक्रिया : निवड प्रक्रियामध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश असेल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड NICL Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

National Insurance Company Limited Recruitment 2024 – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

NICL Recruitment करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज nationalinsurance.nic.co.in या Official वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • NICL च्या अधिकृत वेबसाइटवर जा,, “Recruitment Notification” वर क्लिक करा, लिंकवर क्लिक करा, “Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि अर्ज जमा करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती nationa linsurance या वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी: NICL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा NICL च्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क

Leave a Comment