[NPCIL] न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 58 जागांसाठी भरती 2024

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये असिस्टंट ग्रेड-1 (HR), असिस्टंट ग्रेड-1 (F &A) आणि असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) यासह विविध पदांसाठी 58 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया हे 1 जून 2024 पासून सुरू झाले आहे आणि 25 जून 2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात.

महत्वाच्या तारीख –

  • ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2024
  • ऑनलाईन परीक्षा: 10 जुलै 2024 ते 15 जुलै 2024

एकूण जागा : 58

पदाचे नाव आणि पदसंख्या :

  • 1) असिस्टंट ग्रेड-1 (HR) 29
  • 2) असिस्टंट ग्रेड-1 (F &A) 17
  • 3) असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) 12

पात्रता:

  • उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
  • उमेदवारांना इंग्रजी भाषेत चांगले संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 25 जून 2024 रोजी 21 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/PwBD/DODPKIA/महिला: फी नाही]

पगार : 25,500/- ते 38,250/- नियमानुसार

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2024 (05:00 PM)

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [NPCIL Recruitment 2024] – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

NPCIL – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे

NPCIL Recruitment 2024, करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज Official, https://www.npcilcareers.co.in/ वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • अर्जकरण्यापूर्वी जाहिरात भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचा
  • NPCIL RECRUITMENT Official वेबसाइटला भेट द्या, “Apply Online” या बटणावर क्लिक करा, अर्जाची माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 जून 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.

अधिक माहितीसाठी: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इ nmsk.in

Leave a Comment