ऑइल इंडिया लि.मध्ये 421 जागांसाठी भरती [Oil India]

ऑइल इंडिया लिमिटेड [Oil India Limited] मध्ये ग्रेड-III/V पदांच्या 421 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज कारण्यासाठी अंतिम दिनांक 30 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहा.

Oil India Limited, Oil India Recruitment (Oil India Bharti 2024) for 421 GRADE-III Posts.

ऑइल इंडिया लि.मध्ये 421 जागांसाठी भरती- महत्वाची माहिती

Oil India Bharti 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

30 जानेवारी 2024

एकूण जागा : 421

अधिक महिती

पदांचे नाव

ग्रेड-III/V [GRADE-III & GRADE-V]: Total Vacancy 421

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त मंडळातून इयत्ता 10वी / 12वी परीक्षा उत्तीर्ण / ITI / B Sc / BA 02) अनुभव.

वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवार 30 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षापर्यत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

परीक्षा शुल्क : 200/- रुपये. [SC/ST/EWS/PWD/माजी सैनिक – फी शुल्क नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2024

वेतन (Pay Scale Grade III-V) : 26,000/- रुपये ते 1,27,000/- रुपये रुपये प्रतिमहिना.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

निवड प्रक्रिया: GRADE-III & GRADE-V या पदांसाठी निवड संगणक आधारित चाचणी (CBT) आणि कौशल्य चाचणी (Skill Test) याद्वारे केली जाईल.

WEBPORTAL: www.oil-india.com

ऑइल इंडिया लिमिटेड भरती Oil India Bharti 2024 – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

ऑइल इंडिया लि. [Oil India Recruitment] करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • ऑइल इंडिया या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://oilmulti.cbtexamportal.in/ या Official वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचा, अधिकृत वेबसाइटवर जा, “Recruitment Notification” वर क्लिक करा, “Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि अर्ज जमा SUBMIT करा.
  • या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने 30 जानेवारी 2024 पर्यंत करता येईल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती official वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी: ऑइल इंडिया लि. च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही वरील सरकारी नोकरीची मूळ जाहिरात पाहू शकता, कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज nmsk.in ला भेट

Leave a Comment