ग्रामीण विद्युतीकरण निगम लि. [Rural Electrification Corporation Limited] अंतर्गत विविध पदांच्या 127 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पात्र आणि इच्छूक उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने 09 फेब्रुवारी 2024 पर्यंत करता येईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर मूळ जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.
ग्रामीण विद्युतीकरण निगम लि.मध्ये विविध पदांच्या 127 जागांवर भरती – महत्वाची माहिती
Rural Electrification Corporation Limited Bharti 2024 – महत्वाची माहिती
ऑनलाइन अर्ज सुरू
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक
17 जानेवारी 2024
09 फेब्रुवारी 2024
REC Ltd Recruitment 2024: Rural Electrification Corporation Limited. REC Limited Recruitment 2024 (REC Limited Bharti 2024) for various 127 General Manager, Manager, Deputy Manager, Assistant Manager, Officer, Assistant Officer, Deputy General Manager, & Chief Manager Posts.
एकूण जागा : 127
ग्रामीण विद्युतीकरण निगम लि. भरती 2024 – अधिक महिती
पद क्र. / पदांचे नाव
1. उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)
2. मुख्य व्यवस्थापक (Chief Manager)
3. व्यवस्थापक (Manager)
4. सहायक व्यवस्थापक (Assistant Manager)
5. अधिकारी (Officer)
6. उपव्यवस्थापक (Deputy Manager)
7. उपव्यवस्थापक (Deputy Manager)
एकूण
एकूण जागा
01
04
04
52
43
19
03
127
शैक्षणिक पात्रता: (i) BE / B.Tech / M.Tech / MBA / LLB / LLM / MCA / CA / पदवीधर (ii) अनुभव
वयोमर्यादा: अर्जदाराचे वय 09 फेब्रुवारी 2024 रोजी, 33 ते 48 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager): 48 वर्षांपर्यंत
- ख्य व्यवस्थापक (Chief Manager): 45 वर्षांपर्यंत
- व्यवस्थापक (Manager): 42 वर्षांपर्यंत
- सहायक व्यवस्थापक (Assistant Manager): 35 वर्षांपर्यंत
- अधिकारी (Officer): 33 वर्षांपर्यंत
- उपव्यवस्थापक (Deputy Manager): 39 वर्षांपर्यंत
- उपव्यवस्थापक (Deputy Manager): 40 वर्षांपर्यंत
- आपले वय मोजण्यासाठी वय गणकयंत्र येथे क्लिक करा [Age Calculator Marathi]
अर्ज पद्धती: ऑनलाईन
परीक्षा शुल्क : OPEN/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2024
वेतन (Pay Scale) : ₹40,000/- ते ₹1,40,000/- (पदानुसार).
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
WEBPORTAL: https://recindia.nic.in/
Rural Electrification Corporation Limited, REC Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
ऑनलाइन अर्ज
जाहिरात पाहा
अधिकृत वेबसाईट
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.
REC Ltd Recruitment 2024, करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा
- REC Ltd भरतीकरिता अर्ज https://www.recl.co.in/recljobs/career.php वेबसाईट वर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या, “Career” टॅबवर क्लिक करा, “Recruitment – Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा ,अपेक्षित कागदपत्रे अपलोड करा, ऑनलाइन शुल्क भरा. “सबमिट” बटणावर क्लिक करा अर्ज जमा करा.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09 फेब्रुवारी 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहितीसाठी: ग्रामीण विद्युतीकरण निगम लि. च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट वर दिलेली आहे.
कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इतर नवीन भरतीसाठी, नवीन जाहिरातींच्या निकालांसाठी आणि हॉल टिकिटांसाठी दररोज nmsk.in ला भेट द्या.