UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 120 जागांसाठी भरती 03/2024

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 120 जागांसाठी भरती [Union Public Service Commission – UPSC] 2023 – महत्वाची माहिती

जाहिरात क्रमांक – 03/2024

UPSC Recruitment no 03/2024 – Union Public Service Commission- UPSC Recruitment 2024 (UPSC Bharti 2024) for 120 Assistant Director of Operations, Scientist-B (Physical-Civil), Administrative Officer Grade-I, Scientist – B, Scientist – B (Environmental Science), Specialist Grade III, & Engineer & Ship Surveyor-Cum-Deputy Director General (Technical) posts.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 120 जागांसाठी भरती [UPSC] 2023 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

10 फेब्रुवारी 2024

29 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत [Union Public Service Commission – UPSC] मध्ये विविध पदांच्या 120 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात पाहा.

एकूण जागा : 120 जागा

UPSC 03/2024 Recruitment 2024 – अधिक महिती

पद क्र. / पदांचे नाव

1. सहाय्यक संचालन संचालक [Assistant Director of Operations]

2. वैज्ञानिक-B भौतिक-सिव्हिल [Scientist-B Physical-Civil]

3. एडमिन ऑफिसर

4. सायंटिस्ट-B

5. सायंटिस्ट-B [Environmental Science]

6. स्पेशलिस्ट ग्रेड-III

7. अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक [Engineer & Ship Surveyor-Cum-Deputy Director General]

एकूण जागा

51

01

02

09

02

54

01

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: सहाय्यक संचालन संचालक – अभियांत्रिकी पदवी (Civil/ Mechanical/Computer Science/ Information Technology/ Aeronautical / Electrical/ Electronics) आणि 02 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी (Electronics/ Physics) यासोबत 02 वर्षे अनुभव किंवा B.Sc.(Physics/ Electronics) + 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: वैज्ञानिक-B भौतिक-सिव्हिल -(01) M.Sc (Physics/Chemistry) + 01 वर्ष अनुभव किंवा B.E/B.Tech (Chemical Engineering/ Chemical Technology/ Civil Engineering) + 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: एडमिन ऑफिसर – (01) पदवीधर (02) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: सायंटिस्ट-B -(01) M.Sc (Zoology) (02) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: सायंटिस्ट-B [Environmental Science] (01) M.Sc Environmental Science (02) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: स्पेशलिस्ट ग्रेड-III – (01) MBBS (02) M.Ch./MD (03) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक -(01) सागरी अभियंता अधिकारी वर्ग-1 यांचे योग्यतेचे प्रमाणपत्र (02) 05 वर्षे अनुभव.

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 फेब्रुवारी 2024 रोजी, 35 ते 45 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : General/OBC/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 फेब्रुवारी 2024

वेतन (Pay Scale) : -अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा.

निवड प्रक्रिया : -अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 120 जागांसाठी भरती UPSC- महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 120 जागांसाठी भरती UPSC – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

UPSC जाहिरात क्र.: 03/2024 Recruitment करीता अर्ज कसा करावा

  • केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज या Official वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • Candidates are not required to submit to the Commission either by post or by hand the printouts of their online applications or any other document. They will be required to bring along with them the printouts of their online applications if called for an interview.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.upsconline.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी: UPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (www.upsconline.nic.in) किंवा UPSC च्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

Leave a Comment