राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 107 जागांसाठी भरती [NHM Sangli]

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली महानगरपालिका [National Health Mission,Sangli] मध्ये भरती 107 जागांसाठी भरती – महत्वाची माहिती

NUHM NASHIK, Vacancy 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

परीक्षेचा निकाल

02 जानेवारी 2024

16 जानेवारी 2024

– (येथे कळवण्यात येईल)

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NUHM Sangli), सांगली जिल्हा यांच्या वतीने विविध पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात पाहा.

एकूण जागा : 107 जागा

अधिक महिती

पदांचे नाव

1. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी NUHM : एकूण जागा : 04

2. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी UHWC : एकूण जागा : 32

3. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी : एकूण जागा : 02

4. भूलतज्ञ : एकूण जागा : 02

5. फिजिशियन : एकूण जागा : 01

6. प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ : एकूण जागा : 01

7. नेत्ररोग तज्ज्ञ : एकूण जागा : 01

8. त्वचारोगतज्ज्ञ तज्ञ : एकूण जागा : 01

9. ENT Specialist : एकूण जागा : 01

10. Microbiologist (M.D) : एकूण जागा : 01

11. Staff Nurse NUHM : एकूण जागा : 01

12. Staff Nurse UHWC : एकूण जागा : 01

13. Multipurpose Staff (Male) : एकूण जागा : 26

शैक्षणिक पात्रता

M.B.B.S.

M.B.B.S. / B.H.M.S.

M.B.B.S.

MD / Anesth / DA.

एमडी मेडिसिन / डीएनबी.

एमडी / एमएस Gyn / DGO / डीएनबी.

MS Ophthalmologists / DOMS.

MD (Skin/VD), DVD, DNB.

MS ENT / DORL / DNB

MBBS / MD

12th Pass & GNM

12th Pass & GNM

(1) 12th (Science) Passed (2) Paramedical Basic Training Course

वयाची अट :

  • पद 1 – 10 : 70 वर्षांपर्यंत.
  • पद 11 – 13 : 38 वर्षांपर्यंत – Reserved Category: Upto 43 years

परीक्षा शुल्क : 150/- रुपये (प्रवर्ग – 100/- रुपये)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2024

वेतन (Pay Scale) : 18000 /- रुपये ते 60000 /- रुपये प्रतिमहिना.

नोकरी ठिकाण : सांगली .

National Health Mission, NHM Sangli, NHM Recruitment Sangli – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

NHM Sangli Recruitment Nashik 2024- महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

NHM Sangli Recruitment करीता ऑफलाईन अर्ज कसा करावा

  • NHM Recruitment Sangli या भरतीकरिता ऑफलाईन अर्ज करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • NHM Sangli च्या अधिकृत वेबसाइटवर जा, Recruitment ची अधिकृत जाहिरात डाउनलोड करा, अर्ज मध्ये सर्व आवश्यक माहिती भरा, अर्जाच्या जोडणीत आवश्यक कागदपत्रे जोडा, अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण, Sangli या पत्त्यावर पाठवा.
  • ऑफलाईनअर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती official वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी: NHM Sangli च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा NHM Sangli च्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

Leave a Comment