Info nmsk.in

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC CHSL) मार्फत विविध पदांच्या 3712 जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission, SSC CHSL Bharti 2024) मार्फत कनिष्ठ विभाग लिपिक (LDC), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), आणि डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) पदांसाठी 3712 जागांसाठी भरती अधिसूचना जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. या भरतीसाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे आहे

Staff Selection Commission, SSC CHSL Bharti भरती – महत्वाची माहिती

SSC CHSL Recruitment 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाईन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

08 एप्रिल 2024

07 मे 2024

एकूण जागा : 3712

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव: कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा: – 01 ऑगस्ट 2024 रोजी अर्जदाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे (SC/ST साठी 5 वर्षे सूट, OBC साठी 3 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

वेतनमान:

  • कनिष्ठ विभाग लिपिक: ₹19,900 – ₹63,200/-
  • डेटा एंट्री ऑपरेटर: ₹29,200 – ₹92,300/-
  • डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’: ₹25,500 – ₹81,100/-


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मे 2024 (11:00 PM) अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल

अर्जासाठी फी:

  • General/OBC: ₹100/-
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

परीक्षा (CBT):

  • Tier-I: जून-जुलै 2024
  • Tier-II: नंतर सूचित केले जाईल

WEBPORTAL: www.pcmcindia.gov.in

SSC CHSL Recruitment 2024 – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाईन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

SSC CGL अर्ज कसा करावा:

  • उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने SSC CHSL 2024 साठी अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि “ऑनलाइन अर्ज” लिंकवर क्लिक करावे.
  • आवश्यक ती माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
  • अर्जाची अंतिम प्रत Print करा आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी: SSC CHSL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इतर

Leave a Comment