Info nmsk.in

NMSK WhatsApp Subscription (Free) आता मिळवा नोकरीविषयक माहिती

नवीन जाहिराती, जॉब्स, परीक्षा निकाल, महत्वाच्या घटना आणि अभ्यासविषयक माहिती थेट आता आपल्या व्हाट्सएपवर मिळवा NMSK.IN सोबत!

व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

नोकरी मार्गदर्शन सेवा केंद्र WhatsApp Updates

  • नवीन जाहिराती: तुम्हाला सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील नवीन जाहिराती वेळेवर मिळतील.
  • जॉब अपडेट्स: तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील नवीन जॉब ओपनिंग्जची माहिती मिळेल.
  • परीक्षा निकाल: तुम्हाला विविध परीक्षांचे निकाल वेळेवर मिळतील.
  • अभ्यासविषयक माहिती: तुम्हाला शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त माहिती मिळेल.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे उपयुक्त ठरेल!

महत्वाचे: आपली व्हाट्सअँप प्रायव्हसी कशी जपावी

विशेष सूचना – व्हाट्सअँप आपली प्रायव्हसी जपणे खूप महत्वाचे आहे, खालील प्रोसेस अनुसरण करून आपण आपली प्रायव्हसी सुरक्षित ठेवू शकता:

  1. व्हाट्सअँप सेटिंग्जमध्ये जा
  2. Account खात्यावर क्लिक करा
  3. प्रायव्हसी ऑपशन निवडा
  4. खालील पर्यायांसाठी “माझे संपर्क” असे निवडा

वरील सेटिंग्समुळे प्रोफाइल फोटो, अबाउट, लास्ट सीन हे फक्त तुमच्या संपर्कांना तुमचा प्रोफाइल फोटो, “अबाउट” मधील माहिती आणि तुमचा लास्ट सीन पाहायला मिळेल. अनोळखी व्यक्ती वरील माहहती प्राप्त होणार नाही.

ग्रुपमध्ये खालील गोष्टी लक्षात ठेवा:

  • फक्त ऍडमिनच मेसेज प्रकाशित करू शकतात.
  • इतर सदस्यांनी फक्त मेसेजेस आपल्या माहितीसाठी वाचावेत.
  • इतर सदस्यांना कुठलाही संपर्क करू नये.
  • कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी, योग्य वर्तन करा आणि कुणालाही त्रास देऊ नका.

टीप: हा व्हाट्सएप ग्रुप फक्त माहिती सामायिकरणासाठी आहे. कृपया इतर गैरवर्तन आढळल्यास, तुम्हाला ग्रुपमधून काढून टाकण्यात येईल.

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी “nmsk.in” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Visit : https://nmsk.in

धन्यवाद!

Leave a Comment