भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 260 जागांसाठी भरती [ICG NAVIK]

भारतीय तटरक्षक दल मध्ये नाविक (जनरल ड्युटी-GD) भरती 2024 – महत्वाची माहिती

Indian Coast Guard Navik General Duty, Vacancy 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

13 फेब्रुवारी 2024

27 फेब्रुवारी 2024

भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) मध्ये नाविक (जनरल ड्युटी-GD), 260 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

भारतीय तटरक्षक दल (ICG) हे भारत सरकारचे एक सशस्त्र बल आहे ज्यामध्ये भारताचे समुद्री सीमांचे हितसंरक्षण करने आणि समुद्री कायदे लागू करने प्रमुख उद्देश आहे.

एकूण जागा : 260 जागा

COAST GUARD ENROLLED PERSONNEL TEST (CGEPT) – 02/2024 BATCH

अधिक महिती

पदांचे नाव

नाविक (जनरल ड्युटी GD) / Navik (General Duty GD)

शैक्षणिक पात्रता

12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)

[कौन्सिल ऑफ बोर्ड्स फॉर स्कूल एज्युकेशन (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून उत्तीर्ण ]

वयोमर्यादा: जन्म 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान झालेला असावा. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Height: Male-152.5 cms

Chest: Male: — cms/chest expansion should be at least 5 cms. (छाती: फुगवून 5 सेमी जास्त.)

परीक्षा शुल्क : OPEN/OBC – 300/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2024

वेतन (Pay Scale) : नियमानुसार रुपये प्रतिमहिना.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

नाविक (जनरल ड्युटी-GD) भरती 2024 साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे: ऑनलाइन Computer Based EXAM + शारीरिक चाचणी + मेडिकल चाचणी + अंतिम निवड.

WEBPORTAL: https://indiancoastguard.gov.in/

ICG Navik Recruitment 2024: ICG Indian Coast Guard, Coast Guard Enrolled Personnel Test (CGEPT). Indian Coast Guard Recruitment 2024 (Indian Coast Guard Bharti) for 260 posts of Navik GD 02/2024 Batch.

भारतीय तटरक्षक दल भरती ICG Recruitment 2024 – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

Indian Coast Guard Navik General Duty Recruitment करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • भारतीय तटरक्षक दल नाविक (जनरल ड्युटी-GD) भरती या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/ या Official वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • अधिकृत वेबसाइटवर जा, “Navik GD 02/2024 Recruitment Notification” वर क्लिक करा, “Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि अर्ज जमा करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती official वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी: Indian Coast Guard च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ICG च्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी nmsk.in दररोज भेट द्या.

Leave a Comment