पंजाब नॅशनल बँक [Punjab National Bank] अंतर्गत विविध पदाच्या 1025 जागांसाठी भरती अधिसूचना जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया 07 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 राहील. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर मूळ जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ‘कनिष्ठ लिपिक’ पदांच्या 100 जागांवर भरती – महत्वाची माहिती
Punjab National Bank Recruitment 2024 – महत्वाची माहिती
ऑनलाइन अर्ज सुरू
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक
07 फेब्रुवारी 2024
25 फेब्रुवारी 2024
PNB Recruitment 2024 – Punjab National Bank is a owned by the Government of India. PNB Recruitment 2024 for various1025 Officer-Credit, Manager-Forex, Manager-Cyber Security, & Senior Manager-Cyber Security Posts.
एकूण जागा : 1025
पंजाब नॅशनल बँक भरती 2024 – अधिक महिती
पदाचे नाव
1. अधिकारी (क्रेडिट) / Officer-Credit : एकूण जागा : 1000
2. व्यवस्थापक (फॉरेक्स) / Manager-Forex : एकूण जागा : 15
3. व्यवस्थापक (सायबर सुरक्षा) / Manager-Cyber Security : एकूण जागा : 05
4. वरिष्ठ व्यवस्थापक (सायबर सुरक्षा) / Senior Manager- Cyber Security : एकूण जागा : 05
शैक्षणिक पात्रता
CA / CMA (ICWA) किंवा CFA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य.
(01) MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य. (02) 02 वर्षे अनुभव.
(01) 60% गुणांसह B.E. / B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / IT / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (02) 02 वर्षे अनुभव.
(01) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (02) 04 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा: अर्जदाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी, 28 ते 38 वर्षे असावे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज पद्धती: ऑनलाईन
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी – रु.1180/- [SC/ST/PWD : रु.59/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2024
वेतन (Pay Scale) :
- 1) ऑफिसर-क्रेडिट JMGS I – रु.36,000/- ते रु.63,840/- प्रति महिना.
- 2) मॅनेजर-फॉरेक्स MMGS II – रु.48,170/- ते रु.69,810/- प्रति महिना.
- 3) मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II – रु.48,170/- ते रु.69,810/- प्रति महिना.
- 4) सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी – रु.63,840/- ते रु.78,230/- प्रति महिना.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
WEBPORTAL: www.pnbindia.in
Punjab National Bank, PNB Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
ऑनलाइन अर्ज
जाहिरात पाहा
अधिकृत वेबसाईट
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.
Punjab National Bank PNB Recruitment 2024, करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा
- पंजाब नॅशनल बँक या भरतीकरिता अर्ज https://www.pnbindia.in/Recruitments.aspx/ वेबसाईट वर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या, “Career” टॅबवर क्लिक करा, “Recruitment – Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा ,अपेक्षित कागदपत्रे अपलोड करा, ऑनलाइन शुल्क भरा. “सबमिट” बटणावर क्लिक करा अर्ज जमा करा.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 फेब्रुवारी 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहितीसाठी: पंजाब नॅशनल बँक लि. च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.
कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इतर नवीन भरतीसाठी, नवीन जाहिरातींच्या निकालांसाठी आणि हॉल टिकिटांसाठी दररोज nmsk.in ला भेट द्या.