युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 606 जागांसाठी भरती [Union Bank]

युनियन बँक ऑफ इंडिया [Union Bank of India] अंतर्गतविविध पदांच्या 606 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत करता येईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर मूळ जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे. (Union Bank of India Recruitment)

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 606 जागांवर भरती – महत्वाची माहिती

Union Bank of India Recruitment 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

03 फेब्रुवारी 2024

23 फेब्रुवारी 2024

Union Bank of India Recruitment 2024 for various 606 Specialist Officer (Chief Manager, Senior Manager, Manager & Assistant Manager) Posts. (Union Bank of India Bharti 2024) UBI Recruitment.

एकूण जागा : 606

युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024 – अधिक महिती

पद क्र. / पदाचे नाव

1. मुख्य व्यवस्थापक (Chief Manager)

2. वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager)

3. व्यवस्थापक (Manager)

4. सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)

एकूण जागा

05

43

451

108

पदानुसार शैक्षणिक पात्रता :

  • 1. मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) – (01) B.Sc. / B.E. / B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग / IT / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech. / M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) (02) 10 वर्षे अनुभव
  • 2. वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) – B.Sc. /B.E. / B.Tech. कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग / आयटी / सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (किमान 60% गुण) (पीडब्ल्यूबीडी- 55%) किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा M. Tech. / M.Sc. / संगणक विज्ञान / IT / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. (02) 07 वर्षे अनुभव किंवा पदवीधर किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य 05 वर्षे अनुभव.
  • 3. व्यवस्थापक (Manager) – B.Sc. /B.E. / B.Tech. कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग / आयटी / सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (किमान 60% गुण) (पीडब्ल्यूबीडी- 55%) किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा M. Tech. / M.Sc. / संगणक विज्ञान / IT / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. (02) 07 वर्षे अनुभव किंवा पदवीधर किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य 05 वर्षे अनुभव
  • 4. सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – B.E. / B.Tech. (इलेक्ट्रिकल / सिव्हिल / आर्किटेक्चर / मेकॅनिकल / प्रोडक्शन / मेटलर्जी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन /कॉम्प्युटर सायन्स / IT / टेक्सटाइल/केमिकल)

वयोमर्यादा: वयाची अट खालीलप्रमाणे : 01 फेब्रुवारी 2024 रोजी, [नियमानुसार वयात सवलत – SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

  • 1. मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) – 30 ते 45 वर्षे
  • 2. वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) – 28 ते 38 वर्षे / 25 ते 35 वर्षे
  • 3. व्यवस्थापक (Manager) – 25 ते 35 वर्षे/ 25 ते 32 वर्षे / 26 ते 32 वर्षे
  • 4. सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – 20 ते 30 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी – रु.850/- [SC/ST/PWD : रु.175/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024

वेतन (Pay Scale) : नियमानुसार प्रति महिना

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

WEBPORTAL: https://www.unionbankofindia.co.in/

The Union Bank of Indi Limited, Akola Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

Union Bank Recruitment 2024, करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • UBI युनियन बँक ऑफ इंडिया या भरतीकरिता अर्ज https://ibpsonline.ibps.in/ubisojan24/ वेबसाईट वर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • Note : संबंधित लिंक ही मोबाईल मध्ये दिसत नसेल तर आपल्या मोबाईल मध्ये Auto Rotate हे ऑप्शन ऑन करून मोबाईल आडवा धरल्यास वेबसाईट दिसेल व अर्ज करता येईल.
  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या, “Career” टॅबवर क्लिक करा, “Recruitment – Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा ,अपेक्षित कागदपत्रे अपलोड करा, ऑनलाइन शुल्क भरा. “सबमिट” बटणावर क्लिक करा अर्ज जमा करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.

अधिक माहितीसाठी: युनियन बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इतर नवीन भरतीसाठी, नवीन जाहिरातींच्या निकालांसाठी आणि हॉल टिकिटांसाठी दररोज nmsk.in ला भेट द्या.

Leave a Comment