न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय अंतर्गत 125 जागांसाठी भरती [DFSL]

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय [Directorate of Forensic Science Laboratories] येथे विविध पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात जारी केली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत करता येईल. सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहा.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मध्ये 125 जागांसाठी भरती- महत्वाची माहिती

Directorate of Forensic Science Laboratories, DFSL Recruitment 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

06 फेब्रुवारी 2024

27 फेब्रुवारी 2024

Directorate of Forensic Science Laboratories Maharashtra State Recruitment 2025. DFSL Recruitment for various 125 Scientific Assistant, Scientific Assistant (Cyber Crime, Tape Authentication & Speaker Identification), Scientific Assistant, Senior Laboratory Assistant, Senior Clerk, Junior Laboratory Assistant, and Manager (Canteen) Posts.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय (DFSL) महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. संस्थेची स्थापना 1972 मध्ये झाली आणि ती मुंबईत आहे. DFSL गुन्हेगारी तपासात महाराष्ट्र पोलिसांना वैज्ञानिक आणि तांत्रिक मदत करते.

एकूण जागा : 125

DFSL Recruitment 2024 – अधिक महिती

पद क्र. / पदांचे नाव

1. वैज्ञानिक सहाय्यक (गट क) [Scientific Assistant]

2. वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क) [Scientific Assistant (Cyber Crime, Tape Authentication and Speaker Identification)]

3. वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क) [Scientific Assistant Psychology]

4. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) [Senior Laboratory Assistant]

5. वरिष्ठ लिपिक (गट क) [Senior Clerk Stores]

6. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) [Junior Laboratory Assistant]

7. व्यवस्थापक (उपहारगृह) गट क [Manager Canteen]

एकूण जागा

54

15

02

30

05

18

01

शैक्षणिक पात्रता:

  1. वैज्ञानिक सहाय्यक (गट क) [Scientific Assistant] – विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण. किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण
  2. वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) – विज्ञान शाखेतील पदवी (Physics / Computer / Electronics / IT) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Computer / Electronics / IT) किंवा B.Sc. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber Forensic and Related Law)
  3. वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क) – मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी.
  4. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – 12वी (विज्ञान) उत्तीर्ण, विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालात प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण
  5. वरिष्ठ लिपिक (गट क) – 12वी (विज्ञान) उत्तीर्ण, विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालात प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण
  6. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) – 12वी (विज्ञान) उत्तीर्ण, विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालात प्रमाणपत्र (HSC Science) परिक्षा उत्तीर्ण
  7. व्यवस्थापक (उपहारगृह) गट क – (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ – 05 वर्षे वयाची सूट देण्यात येईल]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

परीक्षा शुल्क : 1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: 900/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2024.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र राज्य

WEBPORTAL: dfsl.maharashtra.gov.in

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

DSFL Recruitment 2024, करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज Official, https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • अर्जकरण्यापूर्वी जाहिरात भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचा
  • DSFL RECRUITMENT Official वेबसाइटला भेट द्या, “Apply Online” या बटणावर क्लिक करा, अर्जाची माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.

अधिक माहितीसाठी: Directorate of Forensic Science Laboratories च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इ nmsk.in

Leave a Comment