अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक [The Akola District Central Co-Op Bank Limited] अंतर्गत कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) पदांच्या 100 जागांसाठी भरती अधिसूचना जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने 09 फेब्रुवारी 2024 पर्यंत करता येईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर मूळ जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ‘कनिष्ठ लिपिक’ पदांच्या 100 जागांवर भरती – महत्वाची माहिती
Akola District Central Co-Op Bank Ltd Bharti 2024 – महत्वाची माहिती
ऑनलाइन अर्ज सुरू
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक
26 जानेवारी 2024
09 फेब्रुवारी 2024
एकूण जागा : 100
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 – अधिक महिती
पदाचे नाव
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : एकूण जागा : 100
शैक्षणिक पात्रता
50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (पदव्युत्तर अर्जदारांकरिता किमान % ची अट नाही)+ MS-CIT / CCC किंवा B.C.A / B.C.M / M.C.M/ B.E. /B.Tech. (कॉम्प्युटर संबंधित)
वयोमर्यादा: अर्जदाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे असावे.
अर्ज पद्धती: ऑनलाईन
परीक्षा शुल्क : Rs. 1000/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2024
वेतन (Pay Scale) : 10,000/- रुपये ते 28,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : अकोला, महाराष्ट्र.
WEBPORTAL: www.akoladccbank.com
The Akola District Central Co-Op Bank Limited, Akola Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
ऑनलाइन अर्ज
जाहिरात पाहा
अधिकृत वेबसाईट
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.
Akola District Central Co-Op Bank Limited Recruitment 2024, करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा
- अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या भरतीकरिता अर्ज https://ibpsonline.ibps.in/awdccbdec23/ वेबसाईट वर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- Note : संबंधित लिंक ही मोबाईल मध्ये दिसत नसेल तर आपल्या मोबाईल मध्ये Auto Rotate हे ऑप्शन ऑन करून मोबाईल आडवा धरल्यास वेबसाईट दिसेल व अर्ज करता येईल.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या, “Career” टॅबवर क्लिक करा, “Recruitment – Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा ,अपेक्षित कागदपत्रे अपलोड करा, ऑनलाइन शुल्क भरा. “सबमिट” बटणावर क्लिक करा अर्ज जमा करा.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09 फेब्रुवारी 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहितीसाठी: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.
कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इतर नवीन भरतीसाठी, नवीन जाहिरातींच्या निकालांसाठी आणि हॉल टिकिटांसाठी दररोज nmsk.in ला भेट द्या.