सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या 1729 जागांसाठी भरती [Arogya Vibhag]

सार्वजनिक आरोग्य विभाग [Maharashtra Public Health Department, Arogya Vibhag Recruitment 2024] अंतर्गत विविध पदांच्या एकूण 1729 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात जारी केली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी गट – अ, वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ या पदांसाठी जागा आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत करता येईल. सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहा.

सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 1729 जागांसाठी भरती- महत्वाची माहिती

Arogya Vibhag Bharti 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

01 फेब्रुवारी 2024

15 फेब्रुवारी 2024

Maharashtra Public Health Department, Arogya Vibhag Recruitment 2024, (Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024) for Medical Officer Grade A Vacancy for 1729 Posts.

एकूण जागा : 1729

Arogya Vibhag Recruitment 2024 – अधिक महिती

पद क्रमांक / पदांचे नाव

1. वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) [Medical Officer MBBS]

2. वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) [Medical Office Specialist]

एकूण जागा

1446

283

शैक्षणिक पात्रता

  • पद क्रमांक 1: वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) [Medical Officer MBBS] – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेकडून MBBS पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी उत्तीर्ण
  • पद क्रमांक 2: वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) [Medical Office Specialist] – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेकडून संबंधित विषयातील पदवी, पदव्यूत्तर पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण.

वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे (वर्गानुसार सवलत) [SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे व OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे वयाची सूट देण्यात येईल]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

परीक्षा शुल्क : खुला/OPEN प्रवर्ग: Rs. 1000/- [मागासवर्गीय / आदुघ / अनाथ / दिव्यांग : Rs.700/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024.

वेतन (Pay Scale) : वैद्यकीय अधिकारी Grade A : 56100 – 177500 /- दरमहा.

निवड प्रक्रिया: वरील पदांसाठी निवड मुलाखत द्वारे केली जाईल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.

WEBPORTAL: arogya.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग भरती (Arogya Vibhag Bharti 2024) – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

Arogya Vibhag Recruitment 2024, करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • सार्वजनिक आरोग्य विभाग या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.morecruitment.maha-arogya.com/ वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • अर्जकरण्यापूर्वी जाहिरात भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचा
  • उमेदवारांनी Arogya Vibhag च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, “वैद्यकीय अधिकारी” पदांसाठी जाहिरात “अर्ज करा” बटणावर क्लिक करा. अर्ज फॉर्म भरल्यानंतर, उमेदवारांना आवश्यक शुल्क भरावे लागेल. अर्ज शुल्क भरल्यानंतर, उमेदवारांना अर्ज सबमिट करावा लागेल.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.

अधिक माहितीसाठी: महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

NMSK नवीन भरतीसाठी, नवीन जाहिरातींच्या निकालांसाठी आणि हॉल टिकिटांसाठी दररोज nmsk.in ला भेट द्या.

Leave a Comment