ऑइल इंडिया लि.मध्ये 421 जागांसाठी भरती [Oil India]
ऑइल इंडिया लिमिटेड [Oil India Limited] मध्ये ग्रेड-III/V पदांच्या 421 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज कारण्यासाठी अंतिम दिनांक 30 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहा. Oil India Limited, Oil India Recruitment (Oil India Bharti 2024) for 421 GRADE-III Posts. ऑइल इंडिया लि.मध्ये 421 जागांसाठी भरती- महत्वाची माहिती Oil … Read more