बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये 75 जागांसाठी भरती [BMC Recruitment]
बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai is also known as Brihanmumbai Municipal Corporation] द्वारे ‘कनिष्ठ वकील’ पदाच्या 75 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत असून या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 75 जागांवर भरती- महत्वाची माहिती BMC Bharti 2024 – महत्वाची … Read more