भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री भरती | Indian Navy 10+2 B.Tech Cadet Entry Scheme 2024

भारतीय नौदल [Indian Navy/ Bhartiya Nausena] मध्ये भरती 10+2 B.Tech Cadet Entry Scheme Jul 2024 – महत्वाची माहिती

Indian Navy 10+2 B.Tech Cadet Entry Scheme, Vacancy 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

प्रवेशपत्र

परीक्षेचा निकाल

06 जानेवारी 2024

20 जानेवारी 2024

– (येथे कळवण्यात येईल)

– (येथे कळवण्यात येईल)

भारतीय नौदल भरती (Indian Navy Recruitment) मध्ये 0+2 B.Tech Cadet Entry Scheme Jul 2024, 30 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री भरती ही भारतीय नौदलात सेवा करण्याची एक उत्तम संधी आहे. या योजनेद्वारे उमेदवारांना 4 वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी भारतीय नौदल अकादमीमध्ये प्रवेश मिळेल. या अभ्यासक्रमात यशस्वी झाल्यानंतर उमेदवारांना B.Tech पदवी आणि भारतीय नौदलात लेफ्टनंटच्या पदावर नियुक्ती मिळेल.

एकूण जागा : 30

अधिक महिती

पदांचे नाव

एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच / Executive & Technical Branch : एकूण 30 जागा

शैक्षणिक पात्रता

(1) 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण)   (2) JEE (Main)-2023

वयोमर्यादा: जन्म 02 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2007 दरम्यान.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

परीक्षा (ऑनलाइन): फेब्रुवारी/मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2024

वेतन (Pay Scale) : नियमानुसार रुपये प्रतिमहिना.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री भरती 2024 साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे: ऑनलाइन EXAM + शारीरिक चाचणी + मेडिकल चाचणी + SSB मुलाखत + अंतिम निवड.

WEBPORTAL: www.joinindiannavy.gov.in/en

Indian Navy B.Tech Entry Scheme 2024. Indian Navy (Bhartiya Nausena). Indian Navy Recruitment 2024 (Indian Navy Bharti 2024) for 30 Posts. Indian Navy 10+2 (B.Tech) Cadet Entry Scheme.

भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री भरती Indian Navy Recruitment 2024 – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

Indian Navy 10+2 B.Tech Cadet Entry Scheme 2024 Recruitment करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • भारतीय नौदल भरती या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज www.joinindiannavy.gov.in या Official वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • अधिकृत वेबसाइटवर जा, “Recruitment Notification” वर क्लिक करा, “Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि अर्ज जमा करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती official वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी: www.joinindiannavy.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा Indian Navy च्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना मूळ जाहिरात पाहू शकता, कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज nmsk.in ला भेट

Leave a Comment