भारतीय रेल्वे [Railway Recruitment Board, RRB ALP Bharti 2024] ‘असिस्टंट लोको पायलट’ पदाच्या 5696 जागांसाठी मेगाभरती जाहीर 2024 – महत्वाची माहिती
RRB ALP Recruitment 2024 – महत्वाची माहिती
ऑनलाइन अर्ज सुरू
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक
20 जानेवारी 2024
19 फेब्रुवारी 2024 [11:59 PM]
भारतीय रेल्वे [Indian Railways, Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB)] अंतर्गत असिस्टंट लोको पायलट (ALP) 5696 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 जानेवारी 2024 पासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
Indian Railways, RRB conducts ALP Recruitment 2024. Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board, RRB ALP Recruitment 2024 (Railway Bharti 2024) for 5696 ALP Assistant Loco Pilot Posts.
एकूण जागा : 5696 जागा
भारतीय रेल्वे ‘असिस्टंट लोको पायलट’ पदाच्या 5696 जागा – अधिक महिती
पदांचे नाव
1. असिस्टंट लोको पायलट [Assistant Loco Pilot] : एकूण जागा : 5696
शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण + ITI (आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर)
किंवा
10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा /पदवी.
वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षापर्येंत असायला हवे. राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सवलत सूट देण्यात येईल. [कृपया मूळ जाहिरात वाचा], [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील अर्जदारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तसेच SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला आणि तृतीय श्रेणीतील उमेदवारांना फक्त 250 रुपये शुल्क भरावे लागेल.
परीक्षा (Selection Process): Merit List
- कम्प्यूटर Based Test -1 (CBT)
- कम्प्यूटर Based Test -2 (CBT)
- कम्प्यूटर Based Aptitude Test (CBAT)
- डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन
- मेडिकल Test
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 फेब्रुवारी 2024.
वेतन (Pay Scale) : 19,900/- ते 63, 200/- (स्तर-2) या वेतनश्रेणीनुसा नियमाप्रमाणे रुपये प्रतिमहिना.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
WEBPORTAL: www.indianrailways.gov.in / www.rrcb.gov.in
विभागनिहाय रिक्त जागा :
भारतीय रेल्वे RRB ALP Recruitment 2024 Details – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
Indian Railway Recruitment 2024 Details : महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
ऑनलाइन अर्ज
जाहिरात पाहा
अधिकृत वेबसाईट
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.
भारती रेल्वेत ‘RRB ALP’ पदाच्या भरती करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा
- Indian Railway RRB ALP Recruitment 2024 या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.recruitmentrrb.in/ या Official वेबसाईट वर करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Official Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अधिकृत वेबसाइटवर जा, “Recruitment Notification” वर क्लिक करा, “Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि अर्ज जमा करा.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी 2024 11:59 PM आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती official वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी: रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB), Indian Railways च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा भारती रेल्वे ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.
इतर अन्य भरतीच्या अपडेट्स [UPDATES] मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp Link वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज nmsk.in नोकरी मार्गदर्शन सेवा केंद्रला दररोज भेट द्या.