भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेत विविध पदांची 41 जागांसाठी भरती [ISRO NRSC]

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था [Indian Space and Research Organization- National Remote Sensing Center] ने विविध पदांची 41 जागांसाठी भरती जाहिरात जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत करता येईल. सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहा.

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थे अंतर्गत 41 जागांसाठी भरती- महत्वाची माहिती

ISRO NRSC Bharti 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

22 जानेवारी 2024

12 फेब्रुवारी 2024

ISRO NRSC Recruitment 2024, Indian Space and Research Organization- National Remote Sensing Center published notification 41 vacancy for Scientist/Engineer SC, Medical Officer ‘SC’, Nurse ‘B’, Library Assistant ‘A’ Posts.

एकूण जागा : 41

ISRO Recruitment 2024 – अधिक महिती

पद क्र. / पदांचे नाव

1. शास्त्रज्ञ/अभियंता SC (Scientist/Engineer SC)

2. वैद्यकीय अधिकारी ‘SC’ (Medical Officer ‘SC’)

3. नर्स ‘B’ (Nurse ‘B’)

4. ग्रंथालय सहाय्यक ‘A’ (Library Assistant ‘A’)

एकूण जागा

35

01

02

03

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा:

पद क्रमांक 1: शास्त्रज्ञ/अभियंता SC (Scientist/Engineer SC)

  • बी.ई./बी.टेक./एम.ई./एम.टेक सह बी.एस्सी/एम.एस्सी किंवा समकक्ष सह बी.एस्सी.
  • वयोमर्यादा : 18 ते 28/30 वर्षापर्यंत

पद क्रमांक 2: वैद्यकीय अधिकारी ‘SC’ (Medical Officer ‘SC’)

  • एमबीबीएस + 02 वर्षांचा अनुभव
  • वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षापर्यंत

पद क्रमांक 3: नर्स ‘B’ (Nurse ‘B’)

  • SSLC/SSC + राज्य / केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीमधील 3 वर्षांच्या कालावधीचा प्रथम श्रेणी डिप्लोमा (राज्य नर्सिंग परिषद नर्सिंगची पात्रता संबंधितांकडे नोंदणीकृत असावी).
  • वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षापर्यंत

पद क्रमांक 4: ग्रंथालय सहाय्यक ‘A’ (Library Assistant ‘A’)

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेकडून प्रथम श्रेणीतील पदवी + प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य.
  • वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षापर्यंत

वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक12 फेब्रुवारी 2024 रोजी वरीलप्रमाणे, [SC / ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट].

अर्ज पद्धती: ऑनलाईन

परीक्षा शुल्क : 750/- रुपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2024

वेतन (Pay Scale) :

  • शास्त्रज्ञ/अभियंता SC – 81,906/-
  • वैद्यकीय अधिकारी ‘SC’ – 81,906/-
  • नर्स ‘B’ – 65,554/-
  • ग्रंथालय सहाय्यक ‘A – 65,554/-

निवड प्रक्रिया: वरील पदांसाठी निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

WEBPORTAL: www.isro.gov.in

सिडकोमध्ये लिमिटेड मध्ये सहाय्यक अभियंता पदाच्या 101 जागांसाठी भरती – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

ISRO NRSC Recruitment 2024, करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज Official वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • अर्ज/फॉर्म करण्यापूर्वी जाहिरात भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचा
  • ISRO च्या अधिकृत वेबसाइटवर जा, “करिअर” टॅबवर क्लिक करा, “Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि अर्ज जमा करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.

अधिक माहितीसाठी: भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थे च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज nmsk.in ला भेट

Leave a Comment