महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मध्ये 246 जागांसाठी भरती [MahaNirmiti]

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 246 जागांसाठी भरती 2024 – महत्वाची माहिती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (Maharashtra State Power Generation Company Limited) मध्ये आयटीआय / पदवीधर / डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 246 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात पाहा.

Maharashtra State Power Generation Company Limited, Vacancy 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

प्रवेशपत्र

परीक्षेचा निकाल

11 जानेवारी 2023

25 जानेवारी 2023

– (येथे कळवण्यात येईल)

– (येथे कळवण्यात येईल)

एकूण जागा : 246 जागा

अधिक महिती

पदांचे नाव

1. पदवीधर अप्रेंटिस [प्रशिक्षणार्थी] : एकूण 210 जागा

2. डिप्लोमा अप्रेंटिस [प्रशिक्षणार्थी] : एकूण 18 जागा

2. ITI अप्रेंटिस [प्रशिक्षणार्थी] : एकूण 18 जागा

शैक्षणिक पात्रता

इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी

इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल

फिटर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, टर्नर, वायरमन, MMV, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, वेल्डर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, COPA, ICTSM, मेसन, मशिनिस्ट ग्राइंडर, MMTM, ट्रॅक्टर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टुल्स & स्टेनोग्राफर-इंग्लिश

वयोमर्यादा: 25 जानेवारी 2024 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2024

वेतन (Pay Scale) : नियमानुसार रुपये प्रतिमहिना.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.

Maharashtra State Power Generation Company Limited: Mahanirmiti Apprentice Bharti 2024. Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is the major power generating company in the state of Maharashtra. Maharashtra State Power Generation Company Limited [Mahanirmiti] [Mahagenco] Apprentice Recruitment 2024 (Mahanirmiti Apprentice Bharti 2024) for 246 ITI, Deploma, Degree Apprentice Posts.

“अप्रेंटिस [प्रशिक्षणार्थी]” पदांच्या एकूण 246 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन Mahagenco अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर 11 जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.

Official Site : mahagenco.in

Maharashtra State Power Generation Company Limited, Recruitment 2024 – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

Mahanirmiti Recruitment करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी हिंगोली या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज mahagenco.in या Official वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • अधिकृत वेबसाइटवर जा, “Recruitment Notification” वर लिंकवर क्लिक करा, “Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि अर्ज जमा करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती apprenticeshipindia या वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी: mahagenco.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा MahaNirmiti च्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना मूळ जाहिरात पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज nmsk.in ला भेट द्या.

Leave a Comment