महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये Graduate/Diploma Engineer Trainee पदांच्या 407 जागांसाठी भरती 2024

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये Graduate / Diploma Engineer Trainee पदांच्या 407 जागांसाठी भरती 2024 – महत्वाची माहिती

Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Vacancy 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

प्रवेशपत्र

परीक्षेचा निकाल

जानेवारी 2023

Available Soon..

– (येथे कळवण्यात येईल)

– (येथे कळवण्यात येईल)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (MAHADISCOM) मध्ये Graduate Engineer Trainee / Diploma Engineer Trainee पदांच्या 407 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

एकूण जागा : 407 जागा

अधिक महिती

पदांचे नाव

Graduate Engineer Trainee (Distribution) : एकूण 281 जागा

Graduate Engineer Trainee (Civil) : एकूण 40 जागा

Diploma Engineer Trainee (Distribution) : एकूण 51 जागा

Diploma Engineer Trainee (Civil) : एकूण 35 जागा

शैक्षणिक पात्रता

Degree in Electrical Engineering

Degree in Civil Engineering

Diploma in Electrical Engineering

Diploma in Civil Engineering

वयोमर्यादा:

  • Graduate Engineer Trainee: Up to 35 years
  • Diploma Engineer Trainee: Up to 30 years

(मागासवर्गीय/आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील (ई.डब्ल्यू.एस.) – 05 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 500 [मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. 250 ]

परीक्षा (ऑनलाइन): फेब्रुवारी/मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : जानेवारी 2024 (Available soon on MAHADISCOM)

वेतन (Pay Scale) : Pay Group III 19000-21000/- नियमानुसार रुपये प्रतिमहिना.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.

Mahavitaran Graduate/Diploma Engineer Trainee Bharti 2024 Mahavitaran / Mahadiscom / MSEDCL is a public sector undertaking controlled by the Government of Maharashtra. Maharashtra Sate Electricity Distribution Company Limited Recruitment 2024 (MahaVitaran) Bharti 2024, (Mahadiscom Bharti 2024) for 468 Graduate/Diploma Engineer Trainee Posts.

“Graduate/Diploma Engineer Trainee” पदांच्या एकूण 468 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाईन MAHADISCOM अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.

Mahavitaran, Recruitment 2024 – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

Mahavitaran Recruitment करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी हिंगोली या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज www.mahadiscom.in या Official वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • अधिकृत वेबसाइटवर जा, “Recruitment Notification” वर क्लिक करा, “Vidyut Sahayak” लिंकवर क्लिक करा, “Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि अर्ज जमा करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक (Available soon) जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती official वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी: www.mahadiscom.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा Mahavitaran च्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना मूळ जाहिरात पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज nmsk.in ला भेट द्या.

Leave a Comment