महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ 64 जागांसाठी भरती [MPCB Recruitment]2024

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ 64 जागांसाठी भरती 2024 – महत्वाची माहिती

Maharashtra Pollution Control Board Recruitment 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

प्रवेशपत्र

परीक्षेचा निकाल

29 डिसेंबर 2023

19 जानेवारी 2024

– (येथे कळवण्यात येईल)

– (येथे कळवण्यात येईल)

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ [Maharashtra Pollution Control Board Recruitment 2024] मध्ये प्रादेशिक अधिकारी, उप प्रादेशिक अधिकारी, सहाय्यक अभियंता, वैज्ञानिक अधिकारी, सहाय्यक वैज्ञानिक, लघुलेखक या विविध पदांच्या 64 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात पाहा.

एकूण जागा : 64 जागा

अधिक महिती

पदांचे नाव

1. प्रादेश अधिकारी

2. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी

3. वैज्ञानिक अधिकारी

4. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी

5. प्रमुख लेखापाल

6. विधी सहाय्यक

7. कनिष्ठ लघुलेखक

8. कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक

9. वरिष्ठ लिपिक

10. प्रयोगशाळा सहाय्यक

11. कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक

एकूण जागा

एकूण जागा

02

01

02

04

03

03

14

16

10

03

06

64 जागा

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रताअधिक महिती

पदांचे क्रमांक

1.

2.

3.

4.

5.

6.

7.

8.

9.

10.

11.

एकूण जागा

(1) इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा पोस्ट पदव्युत्तरमध्ये विशेष विषय म्हणून पर्यावरण विज्ञानासह विज्ञानात डॉक्टरेट. (2) 05 वर्षे अनुभव

(1) विज्ञान किंवा त्याच्या समतुल्य मध्ये डॉक्टरेट पदवी (2) 05 वर्षे अनुभव

(1) विज्ञानात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (2) 03 वर्षे अनुभव

(2) विज्ञानात किमान पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (2) 02 वर्षे अनुभव

(1) कोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी (2) 03 वर्षे अनुभव

(1) विधी पदवी (2) 01 वर्ष अनुभव

(1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) इंग्रजी SH100 WPM व इंग्रजी टायपिंग 40 WPM किंवा मराठी SH 80 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

(1) विज्ञानात किमान प्रथम श्रेणी पदवी (2) 01 वर्ष अनुभव

(1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) 03 वर्षे अनुभव

बी.एस्सी

(1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) मराठी/इंग्रजी टायपिंग 30 WPM

वयाची अट : 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट9

परीक्षा शुल्क : 1000/- रुपये (माजी सैनिक/दिव्यांग – 900/-)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2024

वेतन (Pay Scale) : नियमानुसार 19,900/- रुपये ते 2,08,700/- रुपये प्रतिमहिना.

निवड प्रक्रिया : संपूर्ण मूळ जाहिरात पहा

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ MPCB Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

MPCB Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

MPCB Recruitment करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या भरतीकरिता ऑनलाईन अर् https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/ या Official वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. वेबसाइटवर जाऊन “ऑनलाईन अर्ज करा” या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर उमेदवारांना आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करावा लागेल.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mpcb.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई, कल्पतरू पॉईंट, ३रा व ४था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई, वेबसाईट: https://mpcb.gov.in/

Leave a Comment