MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 274 जागांसाठी भरती, राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 भरती

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 274 जागांसाठी भरती, राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 – महत्वाची माहिती

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

प्रवेशपत्र

परीक्षा

परीक्षेचा निकाल

05 जानेवारी 2023

25 जानेवारी 2024

– (येथे कळवण्यात येईल)

28 एप्रिल 2024

– (येथे कळवण्यात येईल)

MPSC Civil Services Recruitment 2024 for 274 Various Posts. MPSC Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination 2024.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग [Maharashtra Public Service Commission MPSC Recruitment 2024] मध्ये विविध पदांच्या 274 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात पाहा.

एकूण जागा : 274 जागा (गट-अ व गट-ब).

अधिक महिती

विभाग

सामान्य प्रशासन विभाग

मृद व जलसंधारण विभाग

महसूल व वन विभाग

संवर्ग

राज्य सेवा

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा

महाराष्ट्र वन सेवा

एकूण जागा

205

26

43

Eligibility Criteria For MPSC Civil Services Recruitment 2024

Eligibility Criteria

सेवा

राज्य सेवा परीक्षा

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा

महाराष्ट्र वन सेवा

शैक्षणिक पात्रता

पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

(01) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा (02) इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य

वयाची अट : अर्जदाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी ₹544/- अर्ज फी. SC/ST/PWD उमेदवारांसाठी ₹344/- अर्ज फी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2024

वेतन (Pay Scale) : नियमाप्रमाणे

निवड प्रक्रिया : पूर्व परीक्षा / मुख्य परीक्षा / मुलाखत

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र राज्य.

MPSC Civil Services Recruitment 2024 for 274 Various Posts – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

MPSC Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

MPSC Recruitment करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा (How to Apply)

  • MPSC 2024 या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या Official वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी: MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (mpsc.gov.in) किंवा MPSC च्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

Leave a Comment