राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Kolhapur]), कोल्हापूर जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या वतीने किटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात पाहा. – महत्वाची माहिती
National Health Mission, Kolhapur मध्ये 24 जागांसाठी भरती 2024 – महत्वाची माहिती
ऑफलाईन अर्ज सुरू
ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक
परीक्षेचा निकाल
02 जानेवारी 2023
10 जानेवारी 2024
– (येथे कळवण्यात येईल)
एकूण जागा : 24 जागा
अधिक महिती
पदांचे नाव
किटकशास्त्रज्ञ : एकूण 6 जागा
सार्वजनिक आरोग्य तज्ञ : एकूण 6 जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : एकूण 12 जागा
शैक्षणिक पात्रता
(1) एम.एस्सी. प्राणीशास्त्र (2) 05 वर्षाचा अनुभव
Any वैद्यकीय पदवीधर सह आरोग्यामध्ये MPH / MHA / MBA
12 वी + DMLT अभ्यासक्रम
वयाची अट : वैद्यकीय अधिकारी 70 वर्षांपर्यंत, स्टाफ नर्स & बहुउद्देशीय आरोग्य सेवक 65 वर्षांपर्यंत
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2024
वेतन (Pay Scale) : 17000 /- रुपये ते 40000 /- रुपये प्रतिमहिना.
नोकरी ठिकाण : Kolhapur.
National Health Mission, Kolhapur NHM Recruitment Kolhapur – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
NHM Recruitment Kolhapur 2024- महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
जाहिरात पाहा
अधिकृत वेबसाईट
इथे क्लिक करा (View)
www.zpkolhapur.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.
NHM Kolhapur Recruitment करीता ऑफलाईन अर्ज कसा करावा
- जNHM Recruitment Kolhapur या भरतीकरिता ऑफलाईन अर्ज करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- NHM Kolhapur च्या अधिकृत वेबसाइटवर जा, Recruitment ची अधिकृत जाहिरात डाउनलोड करा, अर्ज मध्ये सर्व आवश्यक माहिती भरा, अर्जाच्या जोडणीत आवश्यक कागदपत्रे जोडा, अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण, कोल्हापूर या पत्त्यावर पाठवा.
- ऑफलाईनअर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 जानेवारी 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती official वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी: NHM Kolhapur च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा NHM Kolhapur च्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.