न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये 300 जागांसाठी भरती [NICL Bharti 2024] ‘सहाय्यक – Assistants’ पदाच्या 300 जागांसाठी भरती जाहीर 2024 – महत्वाची माहिती
NIACL Recruitment 2024 – महत्वाची माहिती
ऑनलाइन अर्ज सुरू
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक
01 फेब्रुवारी 2024
15 फेब्रुवारी 2024
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. [The New India Assurance Corporation Limited] अंतर्गत सहाय्यक – Assistants, 300 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
The New India Assurance Co. Limited, NIACL Recruitment 2024 (NIACL Bharti 2024) for 300 Assistants Posts.
एकूण जागा : 300 जागा
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये 300 जागांसाठी भरती – अधिक महिती
पदांचे नाव
1. असिस्टंट सहाय्यक [Assistants] : एकूण जागा : 300
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष पदवी. उमेदवार ज्या राज्यासाठी, केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: उमेदवाराचे 01 जानेवारी 2024 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षापर्येंत असायला हवे.
परीक्षा शुल्क : फी शुल्क नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024.
वेतन (Pay Scale) : 37,000 नियमाप्रमाणे रुपये प्रतिमहिना. उमेदवारांना मूळ वेतन तसेच भत्ते यांचा लाभ मिळतो.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
WEBPORTAL: www.newindia.co.in
The New India Assurance Corporation Limited NICL Recruitment 2024 Details – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
NICL Recruitment 2024 Details : महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
ऑनलाइन अर्ज
जाहिरात पाहा
अधिकृत वेबसाईट
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. ‘Assistant’ पदाच्या भरती करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा
- NICL Recruitment 2024 या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.newindia.co.in/ या Official वेबसाईट वर करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Official Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अधिकृत वेबसाइटवर जा, “Recruitment ” Option वर क्लिक करा, “Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि अर्ज जमा करा.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 फेब्रुवारी 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती official वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी: न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.
इतर अन्य भरतीच्या अपडेट्स [UPDATES] मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp Link वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज nmsk.in नोकरी मार्गदर्शन सेवा केंद्रला दररोज भेट द्या.