नवी मुंबई महानगरपालिकामध्ये 110 जागांसाठी भरती [NMMC Recruitment]

नवी मुंबई महानगरपालिका [Navi Mumbai Municipal Corporation, NMMC Bharti] द्वारे ‘वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (स्त्री / पुरुष)’ पदाच्या 110 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत असून या पदांसाठी मुलाखत दिनांक 01 फेब्रुवारी 2024 आयोजित आहे.

नवी मुंबई महानगरपालिकामध्ये 110 जागांसाठी भरती – महत्वाची माहिती

NMMC Bharti 2024 – महत्वाची माहिती

ऑफलाईन अर्ज सुरू

ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक

मुलाखत दिनांक

18 जानेवारी 2024

01 फेब्रुवारी 2024

01 फेब्रुवारी 2024

Navi Mumbai Municipal Corporation, NMMC Recruitment 2024 (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024) for 110 Medical Officer, Staff Nurse (Male/Female) Posts.

एकूण जागा : 110 जागा

नवी मुंबई महानगरपालिका 110 जागांसाठी भरती 2024 – अधिक महिती

पद क्रमांक / पदांचे नाव

1. वैद्यकीय अधिकारी [Medical Officer]

2. स्टाफ नर्स (स्त्री) [Staff Nurse Female]

3. स्टाफ नर्स (पुरुष) [Staff Nurse Male]

एकूण जागा

55

49

06

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा:

पद क्रमांक 1: वैद्यकीय अधिकारी [Medical Officer] –

  • 01) मान्यता प्राप्त विदयापीठ MBBS पदवी. 02) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक 03) संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक
  • 01) मान्यता प्राप्त विदयापीठाची MBBS पदवी धारकास प्राधान्य देण्यात येईल. 02) MBBS पदवी धारक उपलब्ध न झाल्यास 6 ते 11 महिन्यांकरीता अथवा उपलब्ध होई पर्यंत BAMS पदवी धारक उमेदवारास तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती. 03) मान्यता प्राप्त विदयापीठाची BAMS पदवी. 04) महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल नोंदणी 05) संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
  • वयोमर्यादा : 70 वर्षापर्यंत

पद क्रमांक 1: स्टाफ नर्स (स्त्री) [Staff Nurse Female] –

  • 01) 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा B.Sc Nursing 02) महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक
  • वयोमर्यादा : खुला 38, राखीव 40 वर्षापर्यंत

पद क्रमांक 1: स्टाफ नर्स (पुरुष) [Staff Nurse Male] –

  • 01) 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा B.Sc Nursing 02) महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक
  • वयोमर्यादा : खुला 38, राखीव 40 वर्षापर्यंत

आपले वय मोजण्यासाठी वय गणकयंत्र येथे क्लिक करा [Age Calculator Marathi]

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचे / पाठविण्याचा पत्ता: वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614.

परीक्षा शुल्क : फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 फेब्रुवारी 2024

वेतन (Pay Scale) : 20,000/- रुपये ते 60,000/- रुपये प्रतिमहिना

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र राज्य)

WEBPORTAL: www.nmmc.gov.in/navimumbai/

NMMC Recruitment 2024 – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑफलाईन अर्ज अर्ज पाठविण्याचा पत्ता

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अर्ज (Application Form) Download

Medical Officer, Health Department, 3rd Floor, Navi Mumbai Municipal Corporation Head Office, Plot No. 1, Palm Beach Road, Sect. 15 – A, Near Kille Gavthan, CBD Belapur, Navi Mumbai – 400614

इथे क्लिक करा (View)

इथे क्लिक करा (View)

इथे क्लिक करा (View)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

नवी मुंबई महानगरपालिका भरती करीता ऑफलाईन अर्ज कसा करावा

  • NMMC या भरतीकरिता ऑफलाईन अर्ज वरील दिलेल्या ऍड्रेस वरच करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • अधिकृत NMMC अर्ज (Application Form) Download करा, आवश्यक माहिती भरा आणि अर्ज जमा करा.
  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्र असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर 01 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती official वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी: नवी मुंबई महानगरपालिका च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज nmsk.in ला भेट

Leave a Comment