एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये विमान तंत्रज्ञ 100 जागांसाठी भरती 2024 – महत्वाची माहिती
Air India Engineering Services Limited AIESL Bharti 2024 for 100 Aircraft Technicians Posts.
एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती 2024 – महत्वाची माहिती
ऑनलाइन अर्ज
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक
07 फेब्रुवारी 2024
23 फेब्रुवारी 2024
एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड [Air India Engineering Services Limited AIESL Recruitment 2024] मध्ये Aircraft Technicians Posts या पदांच्या 100 पात्र जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात पाहा.
एकूण जागा : 100 जागा
अधिक महिती
पदांचे नाव
विमान तंत्रज्ञ [Aircraft Technicians] : एकूण 100 जागा
शैक्षणिक पात्रता
(1) DGCA द्वारे नियम 133B अंतर्गत उमेद्वारांकरिता 60% गुण / समतुल्य ग्रेड (SC / ST /OBC उमेदवारांसाठी 55% किंवा समतुल्य श्रेणी सूट आहे) मंजूर केलेल्या संस्थांमधून विमान देखभाल अभियांत्रिकीमधील ह्या कोर्समधील AME डिप्लोमा /प्रमाणपत्र (02 किंवा 03 वर्षे). सध्याच्या यादीनुसार, DGCA ने मंजूर AME प्रशिक्षण संस्थांचे उमेदवार पात्र आहेत.
किवां
(2) मेकॅनिकल / एरोनॉटिकल अभियांत्रिकीमधील पदविका किंवा केंद्र / राज्य सरकारद्वारे 60% गुण / समतुल्य ग्रेड (SC / ST / OBC उमेदवारांसाठी 55% किंवा समतुल्य श्रेणी)
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी 35 वर्षे असावे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : ₹1000/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 फेब्रुवारी 2024
Email ID : [email protected]
वेतन (Pay Scale) : 28,000/-.
नोकरी ठिकाण : 1) उत्तर प्रदेश 2) नवी दिल्ली.
एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड [Air India Engineering Services Limited AIESL] – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
Air India Engineering Services Limited AIESL – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
ऑनलाइन अर्ज
जाहिरात पाहा
अधिकृत वेबसाईट
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.
AIESL Recruitment करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा
- एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज वरील दिलेल्या google form या Official वेबसाईट वर करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे, अर्जाची प्रत एआयईएसएलच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावी, अर्जाची PDF फाइल पूर्णपणे भरा आणि आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत संलग्न करा, अर्जाची मूळ प्रत आणि संलग्न कागदपत्रे पॅकेटमध्ये ठेवा, पॅकेट पोस्टाने किंवा व्यक्तीशः एआयईएसएलच्या पत्तावर पाठवा.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 फेब्रुवारी 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.aiesl.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
AIESL Recruitment 2024
अधिक माहितीसाठी: Air India Engineering Services Limited AIESL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा AIESL च्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.
कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इतर नवीन भरतीसाठी, नवीन जाहिरातींच्या निकालांसाठी आणि हॉल टिकिटांसाठी दररोज nmsk.in ला भेट द्या.