Info nmsk.in

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस मध्ये 142 जागा भरती [AIATSL]

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. (Air India Air Transport Services Limited, AIATSL 2024) मध्ये ग्राउंड स्टाफच्या विविध पदांसाठी 142 नवीन जागांसाठी भरती अधिसूचना जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात तंत्रज्ञ, ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सेवा कार्यकारी, उपयुक्तता एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमॅन यांचा समावेश आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज, मुलाखत दिनांक करण्याची शेवटची तारीख 8 ते 11  मे 2024 आहे. या भरतीसाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे आहे

Air India Air Transport Services Limited, AIATSL 2024 भरती – महत्वाची माहिती

AIASL Recruitment 2024 – महत्वाची माहिती

जाहिरात प्रसिद्ध

मुलाखत दिनांक

Reporting Time

25 एप्रिल 2024

8 ते 11  मे 2024

वेळ 09:30 AM ते 12:30 PM

एकूण जागा : 142

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक [Junior Officer-Technical] -02
शैक्षणिक पात्रता : BE/ B.Tech

2) ग्राहक सेवा कार्यकारी [Customer Service Executive] -21
शैक्षणिक पात्रता : पदवी

3) कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी [Junior Customer Service Executive] – 21
शैक्षणिक पात्रता : 12वी, डिप्लोमा

4) रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह [Ramp Service Executive] – 18
शैक्षणिक पात्रता : ITI, डिप्लोमा

5) युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर [Utility Agent Cum Ramp Drive] – 17
शैक्षणिक पात्रता : दहावी पास

6) हॅन्डीमन [Handyman] -66
शैक्षणिक पात्रता : दहावी पास

सूचना : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा: – 28 वर्षे (SC/ST साठी 5 वर्षे सूट, OBC साठी 3 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

वेतनमान:

  • 18,840/- रुपये ते 29,760/- रुपये

अर्जासाठी फी:

  • 500/- रुपये
  • SC/ST/Ex-servicemen – शुल्क नाही: फी नाही

नोकरी ठिकाण : जयपूर

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता : Madhyawart Aviation Academy, 102 Vinayak Plaza, Doctors colony Budh Singh Pura, Sanganer, Jaipur: 302029.

WEBPORTAL: www.aiasl.in

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. Recruitment 2024 – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस मध्ये 142 जागा भरती [AIATSL] अर्ज कसा करावा:

  • AIATSL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, “Careers” टॅबवर क्लिक करा, “Recruitments” Option क्लिक करा. “Security Executive” पदासाठी अर्ज फॉर्म डाउनलोड करा. अर्ज फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरा, आवश्यक कागदपत्रे जोडा. अर्ज शुल्क भरा.

अर्ज फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती पूर्ण आणि अचूकपणे भरा. तुमचे नाव, पत्ता, ईमेल, संपर्क, शैक्षणिक पात्रता, अनुभव, कौशल्ये इत्यादी माहिती भरा, अर्ज फॉर्मसह आवश्यक कागदपत्रे जोडा.

अधिक माहितीसाठी: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा AIASL च्या ग्राहक विभागाशी संपर्क साधा.

इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp Link वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज nmsk.in ला भेट

Leave a Comment