Info nmsk.in

सराव प्रश्नसंच क्र.01: अयोध्या राम मंदिर चालू घडामोडी [Practice Paper 01]

अयोध्या राम मंदिर चालू घडामोडी प्रश्नसंच [Ayodhya Ram Mandir Current Affairs Practice Paper]

1. अयोध्येतील श्री राम लल्लाच्या बहुप्रतिक्षित मूर्तीची स्थापना / प्राणप्रतिष्ठा कोणत्या तारखेस झाली ?


2. अयोध्येतील श्री राम लल्लाच्या बहुप्रतिक्षित मूर्तीची स्थापना कोणाच्या हस्ते करण्यात आली ?


3. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीचे प्रमुख शिल्पकार कोण आहेत ?


4. अयोध्या जमीन वादावर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल कोणत्या वर्षी जाहीर केला ?


5. अयोध्येतील मूळ मंदिर कोणत्या राजाने बांधले असे मानले जाते?


6. 1992 मध्ये वादग्रस्त बाबरी मशीद पाडल्याच्या वेळी देशाचे पंतप्रधान कोण होते ?


7. अयोध्येतील राम मंदिरासाठी रामललाची मूर्ती कोणी बनवली ?


8. अयोध्येतील राम मंदिर कोणत्या शैलीवर बांधले जात आहे ?


9. अयोध्या चे राम मंदिर कोणत्या नदी वर स्तित आहे ?


10.अयोध्या राम मंदिरात किती मंडप आहेत ?


सराव प्रश्नसंच सोडवण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत:

  • परीक्षेच्या स्वरूपाशी आणि प्रश्नांच्या परिचित होणे.
  • आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची चाचणी घेणे.
  • आवश्यक असलेल्या सुधारणा ओळखणे.
  • परीक्षेची तयारी करण्यासाठी आत्मविश्वास वाढवणे.

सराव प्रश्नसंच NMSK माध्यमांद्वारे उपलब्ध आहेत. उमेदवारांसाठी, त्यांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार सराव प्रश्नसंच निवडणे महत्त्वाचे आहे.

सराव प्रश्नसंच वापरताना काही महत्वाचा गोष्टी:

  • सराव प्रश्नसंच सोडवताना, वेळेचा चांगला वापर करा.
  • प्रश्नांचे स्वरूप आणि कठीणपणा लक्षात ठेवा.
  • आपल्या उत्तरांची तपासणी करा.
  • गैरसमज दूर करण्यासाठी वेळ काढा.
  • सराव प्रश्नसंच सोडवून आपल्या प्रगतीचे मूल्यांकन करा.

सराव प्रश्नसंच हे परीक्षेच्या तयारीसाठी एक महत्त्वाचे साधन आहे. हे उमेदवारांना परीक्षेच्या स्वरूपाशी परिचित होण्यास, आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची चाचणी घेण्यास आवश्यक असलेल्या सुधारणा ओळखण्यास मदत करते.

Leave a Comment