Info nmsk.in

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 330 जागांसाठी भरती [ICG ]

भारतीय तटरक्षक दल मध्ये असिस्टंट कमांडंट (02/2025 बॅच) व नाविक (जनरल ड्युटी-GD) साठी भरती – महत्वाची माहिती

Indian Coast Guard Assistant Commandant and Navik GD, Vacancy 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक (Assistant Commandant)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक (Navik GD)

13 फेब्रुवारी 2024

06 मार्च 2024

27 फेब्रुवारी 2024

भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) मध्ये असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant 02/2025 batch), आणि नाविक (जनरल ड्युटी-GD) या ३३० जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

भारतीय तटरक्षक दल (ICG) हे भारत सरकारचे एक सशस्त्र बल आहे ज्यामध्ये भारताचे समुद्री सीमांचे हितसंरक्षण करने आणि समुद्री कायदे लागू करने प्रमुख उद्देश आहे.

एकूण जागा : ३३० जागा

  • असिस्टंट कमांडंट (02/2025 बॅच) – 70 जागा
  • नाविक (जनरल ड्युटी GD) – 260 जागा

COAST GUARD ENROLLED PERSONNEL TEST (CGEPT) – Assistant Commandant 02/2025 Batch and Navik 02/2024 BATCH

अधिक महिती – Assistant Commandant 02/2025 Batch

पदांचे नाव

जनरल ड्यूटी (GD)

टेक्निकल (मेकॅनिकल)

टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)

शैक्षणिक पात्रता

(01) 60% गुणांसह पदवीधर (02) 55% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)

(01) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवीधर (Naval Architecture / Mechanical / Marine / Automotive / Mechatronics / Industrial and Production / Metallurgy / Design / Aeronautical / Aerospace) (02) 55% गुणांसह 12वी (Mathematics & Physics) उत्तीर्ण

(01) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (Electrical / Electronics / Telecommunication / Instrumentation / Instrumentation and Control / Electronics and Communication / Power Engineering / Power Electronics) (02) 55% गुणांसह 12वी (Mathematics & Physics) उत्तीर्ण

अधिक महिती – नाविक (जनरल ड्युटी GD)

पदांचे नाव

नाविक (जनरल ड्युटी GD) / Navik (General Duty GD)

शैक्षणिक पात्रता

12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)

[कौन्सिल ऑफ बोर्ड्स फॉर स्कूल एज्युकेशन (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून उत्तीर्ण ]

वयोमर्यादा: २१ ते २५ वर्षापर्येंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Height: Male-152.5 cms

Chest: Male: — cms/chest expansion should be at least 5 cms. (छाती: फुगवून 5 सेमी जास्त.)

परीक्षा शुल्क : OPEN/OBC – 300/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 मार्च 2024 आणि 27 फेब्रुवारी 2024

वेतन (Pay Scale) : नियमानुसार रुपये प्रतिमहिना.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

नाविक (जनरल ड्युटी-GD) भरती 2024 साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे: ऑनलाइन Computer Based EXAM + शारीरिक चाचणी + मेडिकल चाचणी + अंतिम निवड.

WEBPORTAL: https://indiancoastguard.gov.in/

ICG Navik Recruitment 2024: ICG Indian Coast Guard, Coast Guard Enrolled Personnel Test (CGEPT). Indian Coast Guard Recruitment 2024 (Indian Coast Guard Bharti) for 260 posts of Navik GD 02/2024 Batch and 70 posts Assistant Commandant Posts.

भारतीय तटरक्षक दल भरती ICG Recruitment 2024 – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

Indian Coast Guard Assistant Commandant and Navik General Duty Recruitment करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • भारतीय तटरक्षक दल नाविक (जनरल ड्युटी-GD) भरती या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/ या Official वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • अधिकृत वेबसाइटवर जा, “Navik GD 02/2024 Recruitment Notification” वर क्लिक करा, “Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि अर्ज जमा करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 फेब्रुवारी 2024, 06 मार्च 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती official वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी: Indian Coast Guard च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ICG च्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळव

Leave a Comment