Info nmsk.in

Arogya Seva Kendra Bharti 2024: महात्मा गांधी आरोग्य सेवा केंद्र मध्ये भरती सुरू! पात्रता 10वी, 12वी उत्तीर्ण

महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र [Mahatma Gandhi Arogya Seva Kendra Bharti 2024] अंतर्गत विविध पदाच्या 33 जागांसाठी भरती अधिसूचना जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया सुरु आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 राहील. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर मूळ जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

जर तुम्ही Arogyaseva Kendra Bharti 2024 साठी तुम्हीही उत्सुक असाल तर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. पुढे या भरतीमधील रिक्त पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया अशी सर्व माहिती खाली पॉईंटनुसार दिली आहे.

SAIL Recruitment 2024 Details:

एकूण जागा : ३७

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत

Educational Qualification for Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
शिपाई / वॉचमन / वाहनचालक10वी पास असणे आवश्यक.
आरोग्य सेवक / वॉर्डबॉय / आरोग्य सेविकाउमेदवार 10वी/ 12वी पास असणे आवश्यक.
परिचारिका / नर्सए. एन. एम/ जी. एन. एम
लिपिक / योगा शिक्षकउमेदवार पदवीधर किंवा बी. पी. एड केलेला असणे आवश्यक.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅवटेकनिशियम)सी. एम. एल. टी/ डी. एम. एल. टी
केंद्र प्रमुखएम. एस. डब्ल्यू किंवा पदवीधर.
औषधनिर्माताडी फार्म/ बी फार्म
वैद्यकीय अधिकारीबी. ए. एम. एस/ बी. एच. एम. एस

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

अर्ज पद्धती: ऑनलाईन

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी – रु.७००/- [SC/ST/PWD : ५०० /-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2024

नोकरी ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नाशिक, नंदुरबार मध्ये नोकरी मिळणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महात्मा गांधी आरोग्य सेवा केंद्र व व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र पाबळ , मु. पो. पाबळ ता. शिरूर जि. पुणे – 412403 येथे अर्ज करायचा आहे.

Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी: Mahatma Gandhi Arogyaseva Kendra च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इतर नवीन भरतीसाठी, नवीन जाहिरातींच्या निकालांसाठी आणि हॉल टिकिटांसाठी दररोज nmsk.in ला भेट द्या

Leave a Comment