Info nmsk.in

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 [SAIL]

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [Steel Authority of India Limited, SAIL] अंतर्गत विविध पदाच्या 55 जागांसाठी भरती अधिसूचना जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया 26 मार्च 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 राहील. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर मूळ जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

Steel Authority of India Limited Recruitment 2024 – महत्वाची माहिती

ऑनलाइन अर्ज सुरू

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक

26 मार्च 2024

16 एप्रिल 2024

SAIL Bharti 2024: SAIL’s full form is Steel Authority of India Limited, SAIL Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.sail.co.in. This page includes information about the SAIL Bharti 2024, SAIL Recruitment 2024

SAIL Recruitment 2024 Details:

एकूण जागा : 55

पद क्रमांकपदांचे नावजागा
Iमॅनेजर / Manager45
IIडेप्युटी मॅनेजर / Deputy Manager10

Educational Qualification for SAIL Notification 2024

पदांचे नावशैक्षणिक पात्रता / Education वयाची अट
मॅनेजर (1) 60% गुणांसह B.E/B.Tech (Electrical/Mechanical/Civil/ Ceramic/Mining/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/ Instrumentation & Control / Electrical & Electronics/Metallurgy) किंवा M.Sc./M.S.c (Tech)/M.Tech (Geology /Applied Geology)   (2) 07 वर्षे अनुभव35 वर्षे
डेप्युटी मॅनेजर(1) 60% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical/Civil/Electrical)  (2) 04 वर्षे अनुभव32 वर्षे

वयोमर्यादा: अर्जदाराचे वय 16 एप्रिल 2024 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी – रु.700/- [SC/ST/PWD : फी नाही 200/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2024

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

WEBPORTAL: www.sail.co.in

Steel Authority of India Limited, SAIL Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

ऑनलाइन अर्ज

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

SAIL Recruitment 2024, करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या भरतीकरिता अर्ज https://sailcareers.com/secure?app_id=UElZMDAwMDAwMQ%3D%3D वेबसाईट वर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या, “Career” टॅबवर क्लिक करा, “Recruitment – Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा ,अपेक्षित कागदपत्रे अपलोड करा, ऑनलाइन शुल्क भरा. “सबमिट” बटणावर क्लिक करा अर्ज जमा करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 मार्च 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.

अधिक माहितीसाठी: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इतर नवीन भरतीसाठी, नवीन जाहिरातींच्या निकालांसाठी आणि हॉल टिकिटांसाठी दररोज nmsk.in ला भेट द्या

Leave a Comment