भारतीय स्टेट बँक [State Bank of India] अंतर्गत विविध पदाच्या 130 जागांसाठी भरती अधिसूचना जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 राहील. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर मूळ जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.
भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध पदांच्या पदांच्या 130 जागांवर भरती – महत्वाची माहिती
State Bank of India Recruitment 2024 – महत्वाची माहिती
ऑनलाइन अर्ज सुरू
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक
13 फेब्रुवारी 2024
04 मार्च 2024
State bank of India SCO Bharti 2024 – State Bank of India, SBI SCO Recruitment 2024 for 130 Various Specialist Cadre Officer (Assistant Manager, Deputy Manager, Manager & Assistant General Manager Posts.
एकूण जागा : 130
भारतीय स्टेट बँके भरती 2024 – अधिक महिती
पदाचे नाव
1. असिस्टंट मॅनेजर (Security Analyst) : एकूण जागा : 23
2. डेप्युटी मॅनेजर (Security Analyst) : एकूण जागा : 51
3. मॅनेजर (Security Analyst) : एकूण जागा : 03
4. असिस्टंट जनरल मॅनेजर (Application Security) : एकूण जागा : 03
5. मॅनेजर (Credit Analyst) : एकूण जागा : 50
शैक्षणिक पात्रता
B.E. / B.Tech.(Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentation) किंवा M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA
B.E. / B.Tech. (Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentation) किंवा M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA (ii) 05 वर्षे अनुभव
B.E. / B.Tech. (Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunications / Electronics & Communications / Electronics & Instrumentation) किंवा M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA किंवा M.Tech (Cyber Security / Information Security)
B.E / B.Tech (Computer Science / Electronics & Communications / Information Technology/ Cybersecurity) किंवा MCA/ MSc (Computer Science)/ M.Sc (IT) किंवा M.Tech (Cyber Security / Information Security)
कोणत्याही शाखेतील पदवी, MBA (Finance) / PGDBA / PGDBM / MMS (Finance) /CA/CFA/ICWA
वयोमर्यादा: अर्जदाराचे वय वय 25 ते 42 वर्षे असावे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज पद्धती: ऑनलाईन
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी – रु.750/- [SC/ST/PWD : फी नाही/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2024
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
WEBPORTAL: https://sbi.co.in/
State Bank of India, SBI Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)
ऑनलाइन अर्ज
जाहिरात पाहा
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पाहा –
- जाहिरात क्र 1 – इथे क्लिक करा (View)
- जाहिरात क्र 2 – इथे क्लिक करा (View)
- जाहिरात क्र 3 – इथे क्लिक करा (View)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.
State Bank of India SBI Recruitment 2024, करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा
- भारतीय स्टेट बँक या भरतीकरिता अर्ज https://sbi.co.in/web/careers वेबसाईट वर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या, “Career” टॅबवर क्लिक करा, “Recruitment – Apply Online” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा ,अपेक्षित कागदपत्रे अपलोड करा, ऑनलाइन शुल्क भरा. “सबमिट” बटणावर क्लिक करा अर्ज जमा करा.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 मार्च 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहितीसाठी: भारतीय स्टेट बँक च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.
कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा. इतर नवीन भरतीसाठी, नवीन जाहिरातींच्या निकालांसाठी आणि हॉल टिकिटांसाठी दररोज nmsk.in ला भेट द्या