AIASL मार्फत पुणे येथे विविध पदांच्या 247 जागांसाठी भरती

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. पुणे [AIASL Recruitment 2024] अंतर्गत विविध पदाच्या 247 जागांसाठी भरती अधिसूचना जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. पदांनुसार मुलाखतीच्या तारखा असणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर मूळ जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे. मुलाखत दिनांक 15 ते 20 एप्रिल 2024 आहे

एअर इंडिया एअर सर्विसेस भरती 2024 – महत्वाची माहिती

AIASL Recruitment 2024 – महत्वाची माहिती

जाहिरात प्रसिद्ध

मुलाखत दिनांक

Reporting Time

एप्रिल 2024

15 ते 20 एप्रिल 2024 आहे

वेळ 09:30 AM ते 12:30 PM

AIASL Recruitment 2024. Air India Air Services Limited (AIASL) (formerly known as Air India Air Transport Services Limited) AIASL Recruitment 2024 (AIASL Bharti 2024) for 247 various posts including Dy. Terminal Manager, Duty Officer, Jr. Officer – Passenger, Jr. Officer-Technical, Customer Service Executive, Ramp Service Executive, Utility Agent cum Ramp Driver, Handyman & Handywoman Posts.

AIASL Recruitment 2024 Details:

एकूण जागा : 247

पद क्रमांकपदांचे नावजागा
1डेप्युटी टर्मिनल मॅनेजर 02
2ड्यूटी ऑफिसर 07
3ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर 06
4ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल 07
5कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 47
6रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 12
7यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 17
8हँडीमन 119
9हँडीवूमन 30

Educational Qualification & Age Limit For Air India Air Services Recruitmemt 2024

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट (Age Limit)
1पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव55
2(i) पदवीधर  (ii) 12 वर्षे अनुभव50 
3पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव35
4(i)  इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering)  (ii) LVM28
5पदवीधर
6(i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCVT Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder  (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
7(i) 10वी उत्तीर्ण  (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
810वी उत्तीर्ण
910वी उत्तीर्ण

वयोमर्यादा: अर्जदाराचे वय वय 01 एप्रिल 2024 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

मुलाखतीचे ठिकाण: Pune International School Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी – रु.500/- [SC/ST/PWD : फी नाही/-]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

WEBPORTAL: http://www.aiasl.in/

Air India Air Services Limited Recruitment – महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

महत्त्वाच्या वेबसाइट (Important Links)

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अधिकृत जाहिरातीचे वाचन करणे आवश्यक आहे.

AIESL Recruitment 2024, करीता ऑनलाइन अर्ज कसा करावा

  • एअर इंडिया एअर सर्विसेस लि या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • मुलाखत दिनांक 15 ते 20 एप्रिल 2024 आहे
  • सविस्तर माहितीसाठी कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.

अधिक माहितीसाठी: Air India Air Services Limited च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा

Leave a Comment